Vrindavan | Touching Marathi Short Movie | Some moments don’t wait—no matter how many gifts you send



Keshav’s beloved grandmother longs to see him, but life keeps him away. As he sends gifts to make up for his absence, he fails to …

source

Reviews

0 %

User Score

0 ratings
Rate This

Sharing

Leave your comment

Your email address will not be published. Required fields are marked *

35 Comments

  1. एवढं वाईट शेवट नव्हता पाहिजे होतं….afterall राधाबाई❤️

  2. I keep looking for short marathi films because i miss home. I was so moved by this short film. The characters have done such a splendid job. India is home & i hope no children are away from their family😢😢😢😢

  3. आपले माणूस आहे तो पर्यंत भेटून घ्या😢नाहीतर होईल चुका मूक 😢

  4. वय झालेल्या वडिलधाऱ्यांची एकच आस असते..लांब असलेल्या लेकरांना भेटायची..त्यांचे चार प्रेमाचे शब्द ऐकायची..
    म्हणून त्यांच्याशी संपर्क ठेवावा, चार प्रेमाचे शब्द बोलावे, दोन घटका तरी त्यांना भेटावे.. हीच त्यांची आयुष्यभराची पूंजी असते..
    Film short पण त्याचा गाभा मात्र खूप मोठा आहे..
    सर्वांचा अभिनय छान..😊😊

  5. खूपच अप्रतिम…शेवट निःशब्द करणारा..🙏 डोळे ओलावून गेला…सगळ्या टीम चे मनापासून कौतुक..अगदी ठरवून पण खोट नाही काढता येणार अशी कलाकृती.. खूप धन्यवाद अशा सादरीकरणासाठी.

  6. निशब्द😢 माझ्या बाबतीत पण सेम घडलं. आईच्या शेवटच्या क्षणी मी तिथे नव्हते ही सल खूप मनाला लागून राहिली. बघू नंतर जाऊ नंतर असं म्हणून काहीच उपयोग नाही. वेळ माफ करत नाही. ही सल मनाला आजही बोचत राहते. ही फिल्म पाहिल्यानंतर आईची प्रचंड आठवण आली. आणि आता आठवणींशिवाय आणि डोळ्यातलं पाणी याशिवाय काहीच नाही. ही शॉर्ट फिल्म खूप मोठा संदेश आहे❤

  7. हा खुपचं अपेक्षित शेवट झाला. भेट झाली असती तर, वेगळ वाटलं असतं.