Baluta -(बलुतं) – Award winning short film



आमची दुसरी शॉर्ट फिल्म नक्की बघा सावट :- https://youtu.be/zFG4766pE64?si=6u2dyt3AWLO1feys

source

Reviews

0 %

User Score

0 ratings
Rate This

Sharing

Leave your comment

Your email address will not be published. Required fields are marked *

23 Comments

  1. गहन तथा पुरोगामी सामाजिक संदेश देणारी शॉर्ट फिल्म*दिग्दर्शक व प्रमुख भूमिका वाटवीण्याचे अभिनय करणाऱ्यांस मानाचा मुजरा ❗
    🇮🇳🇮🇳🇮🇳
    ⛳⛳⛳

  2. महाराष्ट्राच्या मातीत काय जादू आहे काय माहीत……….. एका पेक्षा एक खंबीर निर्भीड, काळाच्या 100 वर्ष पुढचे पाहणारी माणस या मतीन जन्मला घातली………… जिद्द, कष्ठ, आणि संघर्षाला सलाम…..
    जय महाराष्ट्र

  3. ಕರ್ನಾಟಕ ದಿಂದ ಗೌರವ ಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು.

    Karnatakadinda gowravapoorvaka abhinandanegalu.

    Respectful congratulations from Karnataka

  4. सरपंच खुप छान 🌹❤️
    आणि ताईंना पण खुप छान अभिनय केला डोळ्यात पाणी आलं कष्ट करून स्त्री आपले पोट भरू शकते आणि सर्वाना दखवलं कुठे कमी नाही
    छान विषय
    पूर्ण टीम चे अभिनंदन ❤️❤️🌹🌹💐💐

  5. एक समजदार व्यक्तीने घेतलेला निर्णय समाजात खूप काही बदल घडवून येतो, हेच सरपंच ने दाखवून दिलं ❤

  6. खुप सुंदर फिल्म बघायला मिळाली, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 🌹🌹🌹💐💐💐🙌

  7. सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारी घटना. गावकी ह्या पुस्तकात देखील न्हावी समाजाची सखोल माहिती मिळते.