चिकाटी मराठी लघु चित्रपट l Cikati Short Film l Heart Touching Movie l एका मुलाचा यशस्वी प्रवास



चिकाटी मराठी लघु चित्रपट l Cikati Short Film l Heart Touching Movie l एका मुलाचा यशस्वी …

source

Reviews

0 %

User Score

0 ratings
Rate This

Sharing

Leave your comment

Your email address will not be published. Required fields are marked *

32 Comments

  1. खरंच खूप छान व्हिडीओ बनवला आहे… असंच अजून व्हिडीओ बनवा 👌👌🙏सलाम तुम्हाला 🙏

  2. लेखक आणि दिग्दर्शक दोघांनी देखील खूप छान चित्रपट निर्मिती केली छोट्या कलाकाराने हृदयस्पर्शी अभिनय केला त्यात आजी ने पण खूप छान प्रतिसाद दिला.

  3. खूपच छान लघुपट या लघुपटात काम केलेल्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.कृष्णा खूपच छान काम .well done पूर्ण टीम चे

  4. अत्यंत प्रेरणादायी व्हिडीओ. खूप छान सादरीकरण करण्यात आले आहे. सर्वांना मनःपूर्वक अभिनंदन🎉

  5. छान फिल्म बनवली आहे खेडेगावातील ग्रामीण भागातील मुलांच्या साठी एकदम उपयोगी असणारी ही फिल्म सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये ही दाखवण्यात यावी महाराष्ट्र शासनाने खूप खूप धन्यवाद भोसले साहेब

  6. ❤❤ खूप खूप धन्यवाद मराठी माणूस लघु चित्रपटांमधून मोठ्या फिल्म मध्ये मोठ्या बॉलीवुड फिल्म मध्ये कशी माणसं आपली जातील याची सर्वांनी काळजी घ्या व त्यांना शेअर सबस्क्राईब करा लाईक करा आपली माणसं मोठी होऊ द्यात

  7. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे मुलांनी कष्ट केल्यामुळे बापाची सुटका केली खूप छान